Sunday, August 31, 2025 09:03:26 PM
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतीविषयक अटी टाळा, अन्यथा देशभर आंदोलन उभारू, असा शेतकरी संघटनांचा इशारा. स्वस्त अमेरिकन मालामुळे भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती.
Avantika parab
2025-07-19 17:48:06
शक्तिपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे. सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे.
Apeksha Bhandare
2025-07-01 13:13:26
धरणगाव पिंपरी येथे मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी (शरद पवार गट) आक्रमक झाला. कर्जमाफी न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. कल्पिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरद
2025-06-20 12:06:30
शक्तिपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्गसह कोल्हापूर, वर्ध्यातील जैवविविधतेला धोका असून शेतजमिनींवर घाला येणार आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. १२ गावांचा सरकारविरोधात उठाव.
2025-05-20 16:44:36
शक्तिपीठ महामार्गाला स्थानिक शेतकऱ्यांचा आणि गावकऱ्यांचा वाढता विरोध होत असून, भूसंपादनाची अधिसूचना त्वरित रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Manasi Deshmukh
2025-03-01 10:52:12
धुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे मात्र भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
Samruddhi Sawant
2024-12-09 08:06:28
मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीवरून तलासरी तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे. कोचाई बोरमाळ येथे प्रचंड पोलीस बंदोबस्तात महामार्गाच्या उभारणीचं काम सुरू
2024-12-02 21:40:21
दिन
घन्टा
मिनेट